मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतेसध्या प्राजक्ता सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय....काही सेटवरील तर काही तिच्या आवडत्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय..आता तिनं हे सुंदर कॅप्शन देत हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. परत भोपळे चौक अवस्था (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली....

#PrajaktaMali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber